शहीदांचे घर : राजगुरुवाडा, राजगुरूनगर-खेड
@ राजगुरू वाडा राजगुरूनगर (खेड) जि. पुणे |
न अजमत दे,
न सूरत दे,
न सीरत दे,
मेरे वतन के वास्ते, ए रब !
मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे !
शहीद राजगुरू यांचे जन्म घर (राजगुरुनगर (खेद) जि. पुणे) |
या भीमा नदीवरील पुणे-मंचर पुलावरून इंग्रज ये जा करत होते. त्यावेळी राजगुरू यांनी इंग्रज अधिकाऱ्याला दगड मारला |
शहीद राजगुरू यांच्या जन्म खोलीतील धान्याचे पेव |
शहीद राजगुरू यांची व्यायामशाळा जिची अवस्था बिकट असून या वस्तूचे संवर्धन करणे गरजेचे आहे. |
शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या समाधी स्थळावरील पवित्र माती |
हाच तो सतीकुंड ज्यावर अनेक स्त्रियांनी पतीच्या अग्नीत स्वतःला दहन करून घेतले आहे. |
राजगुरू वाड्यातील थोरला वाडा यामधील बैठक खोली |
राजगुरू वाडा |
राजगुरू वाड्यातील थोरला वाडा |
राजगुरू वाडा पाठीमागील बाजूने |